पिंपरी बाजार पेठेतील दुकाने नियम व अटींवरच सुरु
पिंपरी - तब्बल दोन महिन्याच्या लॉकडाऊननंतर आणि शहराला रेड झोनमधुन वगळल्यामुळे पिंपरी बाजार पेठेतील साई शगुन चौक ते साई चौक या मार्गावरील एका बाजुच्या दुकानांच्या व्यापाऱ्यांना नियम व अटींवरच दुकाने सुरु करण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. (व्हिडिओ -अरुण गायकवाड)
#SakalMedia #Sakal #Sakalvideo #Lcokdown #Coronavirus #Pimpri #Shop #PimpriMarket #PCMC